Category 1

Monday 13 June 2016

Motivational Quotes

These are the best inspirational quotes for Whatsapp Status in Marathi that will give you the motivation that you want and light a spark in your life.
Here you will find Marathi Whatsapp Status on Inspirational quotes on life which will really motivate and push you to do whatever you planning to do in your life.We have also provided some Motivational quotes images to kick start your passion and willingness.
Everyday read a single inspirational quotes of the day for whatsapp status marathi before going to work and feel the difference in the energy you work with.

These are the best collection of Inspirational status for whatsapp in marathi which you can find over internet.
And for your convenience we have implemented a very efficient functionality so that you just have to click on any status to copy the text, it is as simple as that.

So use these inspirational quotes in marathi as your whatsapp status or facebook status and share with your friends and Enjoy!!!

Note: You just have to click on any status to copy the text.


Best Inspirational Quotes in Marathi


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या...
सुरूवात कुठून करावी, ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.
आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही । जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

Top 15 Inspirational Quotes in Marathi


प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे ...त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...
inspirational quotes

गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी' देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'
कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

Latest Inspirational Whatsapp Marathi Status


आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव
ज्याची कृती सुंदर तो सुंदर !
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..
चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात...
चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.
क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.
जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही.....
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!
" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. "
ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !

Inspirational Quote of the Day-Whatsapp Status Marathi


ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते...
जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते
  "मोडेल पण वाकणार नाही"
दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!
स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते...

 मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
ज्याची कृती सुंदर तो सुंदर !
quotes
 
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल...
तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

Famous Inspirational Whatsapp Status


दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ''बहिण'' दिली असावी
न हरता...न थकता...न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं...
नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.
पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय...
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

Cool Inspirational Status Marathi


प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

Special Whatsapp Status in Marathi


रडण्याने भविष्य बदलत नसते.
रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.
रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.
लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
वेळ बदलायला वेळ नाही लागत...
श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.
सर खरच सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...
सुरूवात कुठून करावी, ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…
सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते...
स्वप्न हे पाहिले, होईल खरे एकदा…
स्वप्‍नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे...
स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते...

inspirational quotes

This is our best collection on Whatsapp Status in Marathi for Inspirational Quotes. Hope you enjoyed these inspirational quotes and the message they wanted to give you!
So use these Inspirational Quotes in Marathi as your whatsapp status or facebook status and enjoy the love to your regional language.

Best Inspirational Quotes

These are the best inspirational quotes for Whatsapp Status in Marathi that will give you the motivation that you want and light a spa...

Thursday 2 June 2016

Marathi status


We bring you the best love whatsapp status in one line , Best Marathi Love Status, marathi love status for whatsapp all in one place.


With these marathi love status you can change your status daily on whatsapp and as well as on facebook. You can change your marathi status based on your mood and day.

You have a Marathi lover and want to express your love, then you can use these marathi love status for whatsapp and can change your whatsapp status with these top love status for whatsapp in marathi and surprise them.  

So here are best of the Free Love status in marathi for you to use one of them or all as your whatsapp status and copy them with just a single click on the quote.


Note: You just have to click on any status to copy the text.


Marathi Love Status


नाक उडवून, गाल फुगवून लटकं राग धरून............जेव्हा माझ्यावर रुसुन बसतेस.....खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस...
तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला तरसतात, क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात....
माझिया प्रियाला प्रीत कळेना...
नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे..
मी असा crime करणार
की ..तिच्या मनातील  police  station मधे
मी Wanted असावं ..आणि मला तिने hrudyat कैद करून
143 असा कलम लावावा
मनाचा या मातीतले फुल पुन्हा फुलवायचे ,
अमृताचा पगोळीत पुन्हा चिंब भिजायचे ,
सहवासाची झालर पांघरून पुन्हा शांत निजायचे ,
सांग प्रिये नेशील तिथे ???,,प्रेमाचे हे गाव जिथे !!!!
बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील जिवंत झरे त्यांच्या हॄदयात प्रेमाचे वाहते असतील
देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल ...
"तुझ इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"
तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.
कारण तुला असे वाटणार की ,
पंजा छक्का सोबत बोलून.......
मी माझा एक्का गमावलाय..

Best of the Love Whatsapp Status in Marathi


तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा आनंद मिळ्त नाही.
मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत
ुझे कर्तव्य तिथे असल ना तरी तूझे प्रेम इथे आहे, तुज़ी बांधिलकी तिथे असली तरी तुजा मितवा इथे आहे...
गंमत खरेदी करण्यात नाही... हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे...
जरी तुझ्या माझ्या मध्ये येतील तूझे ‪पप्पा‬...... पण आपली सेटिंग लावणार ते गणपती ‪बाप्पा‬..
Best Love status for whatsapp

का कुणावर प्रेम करायचं
का कुणासाठी झुरायच
का कुणासाठी मरायच
देवाने आई वडील दिले आहेत
त्यांच्या साठीच सगळ करायच
कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिंमत लागते...
अन प्रेम करायच राहुनच गेलं...

बघ तुला अजूनही राहवत नाहीए माझं ‪‎स्टेटस‬ पाहिल्यावाचुन........ मि काय म्हणतो मग बोलूनच टाक ना मनातलं एकदा....
दूर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं...
जगात काही माणसे ‪‎प्रेम‬
.
.
.
असताना आपली किंमत दाखवत नाही,
तेवढी प्रेम तोढुन जाताना दाखवतात....
टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका, चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच...
दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे.

True Love Marathi Status for Whatsapp


#‎देवाचे‬ ‪#‎मंदिर‬ असो किंवा ‪#‎तुटणारा_तारा‬
‪#‎जेव्हा‬ माझे ‪#‎डोळे‬ ‪#‎बंद‬ होतील तेव्हा मी फक्त ‪#‎तुलाच_मागेन‬
पाहते जिथे, दिसतोस तू
बघते जिथे, असतोस तू
पण खंत वाटे या जिवा,
सोबत का नसतोस तू

ते डोळ्यांचे पहिले मीलन
ते पहिले स्मित, ते संवेदन
शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले ?
जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे ...  तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!
वेदना फक्त हृदयाचा आधार घेवून सामावल्या असत्या तर कदाचित कधी डोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती....!!
शब्दांचा आधार घेवून जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी ‪#‎अश्रूंची‬ गरज भासलीच नसती........!!!
भलेही ती आज दुसऱ्या बरोबर असो
पण तिचा जीव आज पण माझ्यातच आहे
जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर .. वाचता वाचता का होईना, ती झोपली असती  मला छातीशी धरून ....
खरे प्रेम मिळाल्यावर पाहिले प्रेम विसरले जाते का...???

खरे प्रेम कधी कोणाकडून ...,
मागावं लागतं नाही ...
ते शेवटी आपल्या नशिबात...,
असावं लागत.....
मी बोलले न काही नुसतेच पाहिले,  हृदयात दाटलेले हृदयात राहिले...
"ऊजेडावर जीतक प्रेम केल
तितकच मी अंधारावरही केल
पहाटेच्या धुक्यामध्ये
सार विरघळूनच गेल...!"
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
तू नाही तेथे असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात
तुझा आभासच प्रत्यक्षात अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही जिवलग आहे जरा


Love Whatsapp Status in One Line


बावरे स्पर्श सारे नवे नवे
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा.…
हे हसू तुझ्या चेहर्यावर कायम असू दे,
तुझ्याविना माझं जगणं अधुरं राहू दे..
तु माझी झाली नाहीस तरी मी तुझा च राहीन
पण जर श्वास तुझा थांबला तर मृत्यू मला येऊ दे...
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
शेवट्च्या श्वासपर्यंत
जे प्रामाणिक असत
ते म्हणजे प्रेम
खर प्रेम...!
व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खर प्रेम असतं...
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतानाही.. मला तुझं असणं हवं आहे.
मला तुझी गरज आहे म्हणून मी प्रेम नाही करत तुझ्यावर... मी प्रेम करतो तुझ्यावर म्हणून मला गरज आहे तुझी...
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते...
तिचे नाचरे नेत्र सावळे, हसणे हृदयी खळखळते, त्या बटांना रेशीम काळ्या, वारा होवून मन विस्कटते...
किती ‪वेडं‬ असतं ना मन,एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं... पुन्हा तिला विसरण्यासाठी, आयुष्यभर एकटंच रडतं...
सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना.....शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना...‪

तू सुंदर आज हि आहेस पण तुझ्या चेहऱ्यावर ते हसू आजनाही जे माझ्यामुळे असायचं...

Best 10 Love Marathi Whatsapp Status


Whatsapp Status

ताकदीची गरज तेव्हाच लागते, जेव्हा काही वाईट करायचे असते.. नाही तर.... दुनियेत सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे आहे...
चिंब भिजलेले, रूप सजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे...
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा...
तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना... तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा
तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो... तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो..
तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता...
तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला तरसतात, क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात....
तू नजरेने 'हो' म्हटले पण वाचेने वदणार कधी ? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ?
तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी...
तू बरोबर आहेस, म्हणून वाट सोपी झाली, नाहीतर वाट सापडणं सुद्धा , कठीण झालं असतं !!!!

Recommended Marathi Status


तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला, सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं...
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला.. हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे..
तूच माझी कैंडी.. तूच माझी क्रश.. तूझा DP पाहून.. मी होतो ब्लश…!!!
ते डोळ्यांचे पहिले मीलन ते पहिले स्मित, ते संवेदन शब्दाहुन ते गोड मुकेपण कसे कळीचे फूल उमलले ?
ते प्रेमच कुठले ज्यात भांडणच नाही…
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी, एकांती मज समीप तीच तूहि कामिनी !.
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत... झुले उंच माझा झोका !
दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं... धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना , वार्‍यासंगे वाहता, त्या फुलापाशी थांब ना
दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे.
दुरावा म्हणजे प्रेमाची नव्याने सुरुवात...
दूर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं...
देव करो नकळत असं घडावं क़ी तु ही माझ्या प्रेमात पडावं...!!

Famous Whatsapp Status in Marathi One Line


नाक उडवून, गाल फुगवून लटकं राग धरून............जेव्हा माझ्यावर रुसुन बसतेस.....खरं सांगु तेंव्हा तु खुप गोड दिसतेस...
नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला...
नेहमी लोक म्हणतात कि "जगलो तर भेटू... पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि "आपण भेटत राहिलो तरच जगू....
पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे... तु एकदा हा बोल मग आपली साता जन्माची गाठ आहे..
प्राण्यांवर प्रेम करा...... ते किती चविष्ट असतात...!
प्रेम असो वा नसो... भावना शुद्ध असाव्या लागतात...
प्रेम एक आठवण आहे.... हळूवारपणे जीवलग माणसाशी ह्रदयात केलेली साठवण आहे...
प्रेम एक आदर्श गोष्ट (ideal thing) आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट (real thing) आहे.
प्रेम कधी नाही विचारत कि, "कोण आहेस तू ?"... ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!
प्रेम कसे करावे.. ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि.. प्रेमात नापास होणाऱ्यांसठी १७ नंबरचा फॉर्म असावा...
प्रेम जरी आंधळ असलं तरी लफडं मात्र रात आंधळ असतं...
प्रेम तर स्वताहून जवळ येत असते, जेव्हा कोणीतरी कोणाच्या नशिबात असते...
प्रेम नेहमीच सहज, साधं, सोप्पं असतं आपणच ते complicate करतो

Romantic Love Marathi Status Lines


प्रेम प्रेम प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं .
प्रेम फक्त नाद आहे....
प्रेम म्हणजे आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न...
प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम...
प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं...
प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
प्रेम हा असा शब्द आहे कि जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही आणि जर त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही...
प्रेम हा जुगार आहे... माणसाचा जीव घेणारा जुगार आहे...
प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता, मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता...
प्रेम हे जिवनासाठी आहे.. पण जीवन हे प्रेमासाठी नाही.. प्रेम हे जीवनात असू शकते पण जीवन हे प्रेमात असू शकत नाही.. प्रेमात जीवन वाया घालवु नका पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.
प्रेम हे लाल मिरची सारखे असते, चुर्र-चुर्र आवाज करत डोळे नेहमी ओले ठेवते ... पण तरीही ते आपल्याला हवे असते, ♥ आयुष्यची चव वाढविण्यासाठी...
प्रेमाचं आणि तब्येतीच काही सांगता येत नाही कधी बिघडेल !!!
प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय, कधी न जाणवणारा सुगंध सभोवार दरवळू लागलाय...
प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते...
खर ‪‎प्रेम‬ म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎फिरण्यास‬ तयार असेल...
Text Copied!

These are the best collection for Love Whatsapp Status in Marathi which you can find over the internet. So use these Marathi Status as your whatsapp status or facebook status to impress your loved ones in your own regional language.
Hope you Enjoyed these love status for whatsapp and if you like these status then please share and spread the love in the whole Maharastra.

Best Love Whatsapp Status in Marathi

We bring you the best love whatsapp status in one line , Best Marathi L ove S tatus , marathi love status for whatsapp all in one pla...

Wednesday 1 June 2016



Marathi Status

Your search for whatsapp status in marathi ends here on this website. Because you are going to find marathi status, marathi whatsapp status, whatsapp status in one line and funny status for whatsapp in this post.
If you are from Maharashtra or speak marathi then you are going to find the best marathi status for whatsapp here and you just have to click on any marathi status to copy the text.
These are the top whatsapp marathi status which you can use as your whatsapp or facebook status. If you know marathi then use status for whatsapp in marathi because its more expressive and reasonable because of your marathi friends circle.
Laugh hard and use them as your Whatsapp status and make others laugh too!


Note: You just have to click on any status to copy the text.

Top 75 Funny Whatsapp Status in Marathi


बोटांनी दात घासल्याने फकत बोटेचं स्वच्छ होतात. दात नाही..
तिला पटवण्याची आवड मला नव्हती. पण "दोस्त" म्हणाले  "भावा" तिच "वहिनी" पाहिजे. मगं काय दोस्ती "कट्टर" तर कुठ पण "टक्कर"
घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा....... कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते
इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेऊ नये... नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल...
आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजल की.. जेवण चांगल असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो...
झाडांच्या मागे लपून kiss करू नका..... प्रेम आंधळ असतं... पण शेजारी आंधळे नसतात...
मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही काही वेडे कि खुळे..... निसर्गाचा नियमचं आहे चुंबक तिकडे खिळे....
आजकालच्या realationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात...
पटल तर हो म्हणा..नाहीतर गेलात उड़त.. पण पुन्हा विचारु नका की पाऊस का नाही पडत...
 

Best Whatsapp Marathi Status Funny

   
काकडी गार आहे ‪‎बिअरचा‬ बारआहे.........!आणि भाऊंच्या नादाला लागाल तर तिथेच स्वर्गाचं दार आहे...
दुनियेने दिले खूप धोके … पण ठीक आहे It's Ok...
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर
सिगारेट पितो म्हणून आरडा-ओरड करायचं नाय मी तर जळऊन टाकतो बुवा
प्रत्येकजण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो.
 
funny whatsapp status
 
प्रत्येक भारतीयांकडे एवढे टॅलेंट आहे.... काही घेऊन-देऊन... भ्रष्टाचार नाहीसा करुन लावतील....
पैसा हेच सर्वस्व नव्हे... मास्टर कार्ड, व्हिसा कार्डही आहेत जगात..!
याला म्हणतात MM म्हंजे ? म्यारेज मटेरीअल..
फुकटचा सल्ला .....पटला तर घ्या!!!!
लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय खात नाही….
बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते.....प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही

More Funny Marathi Status


जर तुम्हाला वाटत असेल कि नकळत तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तर ... तुम्ही त्या विशू चा विचार करा ज्याने संपदा च्या जागी हातावर सानपाडा लिहिलेल
सर्वात चांगले पाहूणे तेच की जे कधीच पाहूणचार घेत नाहीत. य़ेतो म्हणतात पण येत नाहीत...
जर तु माझ 'स्टेट्स' रोज बघत अशील तर तु माझी 'Friend' नाही 'Fan' झाली आहेस...
हल्ली मी  मुलींकडे बघणं सोडून दिलंय कारण हल्ली मुली माझ्याकडे बघतात...
बावळट तर तो असतो... पाठलाग स्कुटीचा करायचा असतो, तरी ZMR बाईकसाठी घरगुती उपोषण करत असतो...
गरीबाला रोटी, स्मार्टफोन वाल्यांना चार्जर देणं मोठं पुण्यांच काम...
DND... आत्मचिंतन is going on...
मी Online नाही आहे....... हा फ़क्त तुमच्या डोळ्यांचा भास आहे
अग जेवढी तुझी उंची आहे ना तेवढ्या माझ्या सेल्फिला लाईक असतात...
चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते ..
झाडावर प्रेम करा झाडाखाली नको

Funny Whatsapp Status in One Line


"जगाच्या दूर एका "प्रेम नगरीत" आपलं छोटस घर असाव आणि त्यामध्ये आपली "कोंबड्यांची पोल्ट्री" असावी..
GF ला कधी रडवू नकोस... कारण डोळे पुसणारे भरपूर जन असतात...
दिवसा थोड झोपणं म्हातारपण दूर ठेवते. वाहन चालवतांना झोपल्यास तुम्ही कधिच म्हातारे होणार नाही.
गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
 प्रेम हा असा सातवा सेन्स आहे जो इतर सहा सेन्सेस ला उध्वस्त करतो...
   
बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते आणि नाही बोललो तर शाईन मारतो बोलते...
तार सेवा बंद ... बार सेवा चालू.
मुलांना अक्कल येण्याचे वय येते, तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते.
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष?
चेहर्‍यावर पिंपल्स येण्याचं एक कारण .....................लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप
मित्रहो.. 2014 मध्ये माझ्या मुळे कोणाला hurt झालं असेल तर होऊ द्यात ना. 2015 ला पण मी नाहीच सुधरणार...
मला फार राग येतो जेव्हा कुणी माझ्या SMS चं उत्तर 'K ' असं देतं..... कारण मला Potassium बद्दल बोलण्याची मुळीच इच्छा नसते.
प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते.. आणि आयुष्यभर निभवायचे असते.. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते...

More Funny Marathi Whatsapp Status


नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर लोक Game खेळायला सुरवात करतात...
मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा सर्व भूत पण हेच म्हणाले...... च्या आयला " Competition" करायला आला कोणी तरी
अश्रु डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा सर्दी झाली...!
परीक्षा सोपी जावो अथवा अवघड.....!!! सर्वात जास्त आनंद परीक्षा संपल्यावर होतो...
तू जर भेटली, तर चांगलंच हाय नाही भेटली तर तुझ्या बाजुवालीचे नाव काय...
ना चंद्रमुखी ना पारु आपली आयटम फक्त दारु. . . .
प्रेयसी जेव्हा बायको बनते
तेव्हा ती पुर्वीपेक्षा जास्त सायको बनते....
प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत...फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..!
काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे.. बहूतेक तिचं आधार_कार्ड आजुन आलेल नसेल..!
स्वर्ग काय आहे? अमेरिकन पगार , इंग्लंड ची कार , चाईनिस जेवण आणि भारतीय बायको
बाईक वर गावातून एक चक्कर मारून आलो….. च्यायला ‘घोस्ट रायडर’ बनल्यासारखं वाटत होतं….. तापमान 47°

Best Marathi Status for Whatsapp


नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला वेळेवर रिक्षापण भेटत नाही…
बगळा सुध्दा आपली ‪‎चोच‬ मासे पकडताना एवढी बाहेर नाही काढत…..!!!!! जेवढ्या “सेल्फी” काढताना मुली ओठ बाहेर काढतात …!!!
मी आरसा समोर असताना, सर्वात SMART व्यक्तीला पाहिले.
लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.
आपल्या ‪Gf‬/Bf ला ‪‎माझं Pillu‬, ‎माझं Baby,‬ बोलणाऱ्या ‎मुलांनो‬,मुलींनो पुढच्या ‪‎रविवारी‬ त्यांना Polio Doss पाजुन‬ आना..
तू माझी नसलिस ना आत्ता , तरी तू ज्या दुकानात जातेस ना SHOPPING ला तीथुन पहिला CALL मला येतो , भाऊ वहिनीला किती DISCOUNT देऊ ?, का पैसेच नको घेऊ असे आहेत आमचे मित्र
अरे ऐसा मत कर , नहीं तो तेरे को पागल में निकालेंगे !
जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे हवे, कुस्करणार्‍याला पण ते सुगंधच देते…
आजकाल facebook chat च्या उपयोग सहसा whatsaap no घेण्यासाठी होतो..
दुसर्याला उधार देऊन बघा देताना मोठेपणा वाटेल पण वसूल करायला जाल तर…. खुप फाटेल.
आपण त्या देशाचे रहिवाशी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात…
किसी के साथ इतना चिपक के भी # selfie ना लो……. कि # Comedy/Funny होने पर उसे # crop भी ना कर सको..

Recommended Whatsapp Marathi Status Funny


Open आणी Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत…. पण गंमत अशी आहे की , आपले मन Open त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे……
mujE शारुक_खान ki tarh मन्नत नही.!!! ImRaN hasmi की trh जन्नत बनानी है..
आई-बापाच्या ‪#‎कष्टावर‬ ‪#‎तुकडे‬ तोडायचे अन वरम्हणायचंMy ‪#‎Life‬, My ‪#‎Rules‬.
कधीतरी काळजीत असतो , ते कोणाला दिसत नाही …
कधीतरी आनंदी असतो, तेही कोणाला दिसत नाही …
पण कधीतरी मैत्रिणी बरोबर फिरायला जा …
Saant asne Mhanaje, Akramak nasane… Asa Gersamaj Lokanla majya babtit hoto…
Asel aukaat tar, Bhet chaukaat…
Swatala Sudhara…. Jagaat 1 White manush kami hoil….
Porgi aahe ‎manat, Tich Yenaar Majya Gharat…. Aani Old Girlfriend‬ chya Ghara Pasoon ch kadhnar aapli varat‬… Aani te pan agadi Joraat !!!
Jevha aamhi Status Livato Tevha Mulinche Aai Mahantet “Chakuli Yanche Status, Vachu Nako, Nahitar Tuja Status “I am in Love” Houn Jayil…
Aai aamchi Sarv Pratham Guru Aai Pasoon Aamche Astitva Suru…
Mala tar 1 minute pan, eka varsha sarkh vatayala lagla, Tujhi shapth, Mala nahi karmat tujyashivay…
Text Copied!


These Quotes were from our amazing collection for Marathi Status. So use them as your whatsapp status in marathi and have fun.
Hope you like the above marathi whatsapp status and if you like them, then please share it with your friends.
And if you enjoy, please comment and let us know which were the best suited for you and you can also provide some other good Funny Marathi Whatsapp Status to add into our posts.


Top 75 Funny Whatsapp Status in Marathi

Your search for whatsapp status in marathi ends here on this website. Because you are going to find marathi status , marathi whatsapp ...

 

Whatsapp Status in Marathi © 2015 - Blogger Templates Designed by Templateism.com, Plugins By MyBloggerLab.com